जालना: बदनापुरात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांचा छापा; १ लाख ८ हजार ९६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त
Jalna, Jalna | Sep 5, 2026 बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक करून विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बदनापूर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून १ लाख ८ हजार ९६४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी जुबेर अक्तरमिया बागबान (रा. दाभाडी, ता. बदनापूर) याला अटक करण्यात आली आहे. शनिवार दिनांक पाच सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जुबेर बागबान हा स्वतःच्या फायद्यासाठी घरात ठेवला होता.