Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भिवापूर: पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्याकडून पोलिसांचा होणार सत्कार, शेतातील धुऱ्यावर आग लावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

Bhiwapur, Nagpur | May 4, 2026
धामणगाव विद्यामंदिर येथे वादळी वाऱ्यामुळे शेतात लावलेल्या वनव्याची आग गावात पसरली यात सुमारे 25 घरे जळून खाक झाली मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणतीही मानवी जीवितहानी झालेली नाही भिवापूर पोलिसांनी घटना सही दाखल होताच आगीत अडकलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. गॅस सिलेंडर हटून स्फोटाचा धोका टाळला तर सात अग्निशमन वाहनांना तातडीने बोलावून शेतातील आग गावापर्यंत पोहोचण्याचे स्पष्ट झाले असून शेतमालक कैलास धाकुणकर यांच्याविरुद्ध कलम 326 ग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आह