Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: रामटेक तालुक्याचा निकाल ८५.८१ टक्के ; समर्थ ज्युनिअर कॉलेजची हर्षिता राजेश बावनकर 86.17% गुण घेऊन रामटेक तालुक्यात प्रथम

Ramtek, Nagpur | May 2, 2026
शनिवार दिनांक 2 मे ला दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाच्या घोषणेनंतर रामटेक तालुक्याचा निकाल ८५.८१ टक्के लागल्याचे गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे यांनी सांगितले.