Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: कळमेश्वर जवळील रेल्वे रुळावर एकाचा मृतदेह, आधार कार्ड वरून झाली ओळख

Kalameshwar, Nagpur | Jun 3, 2026
3 जून 2026 कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील घोराड जवळील रेल्वे पटरीवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती प्राप्त होताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल रवी बांबल, पोलीस शिपाई अभिषेक भिसे, पोलीस कर्मचारी गिरीश मोहोड तसेच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे आणि राकेश बावणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सदर मृतदेह पुढील कायदेशीर कारवाईसाठी ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे हलविण्यात आला.