मंठा: छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व. बाबासाहेब बोराडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाणपोईचे उद्घाटन; 14 वर्षांची परंपरा कायम..
Mantha, Jalna | Apr 6, 2026 छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व. बाबासाहेब बोराडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाणपोईचे उद्घाटन; 14 वर्षांची परंपरा कायम.. आज दिनांक 6 सोमवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा: माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. बाबासाहेब देविदासराव बोराडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंठा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणपोईचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. नगरसेवक सचिन बोराडे यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, ही पाणपोई सेवा यंदा सलग 14 व्या वर्षी सुरू ठेवण