Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

रोहा: मुंबई-गोवा महामार्गावर खांब नजीक भीषण अपघात; एक जण ठार, तिघे जखमी

Roha, Raigad | Jun 24, 2025
मुंबई गोवा महा-मार्गावर 23 जून सोमवारी रात्री 1.30 च्या सुमारास खांब हद्दीत एच पी पेट्रोल पंप समोर सुजुकी कार चालकाने उभ्या असलेल्या ट्रेलर ला धडक मारून भीषण अपघात झाला हा अपघात एवढा गंभीर होत की या अपघातात १ जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. कोलाड पोलीस ठाणे येथे गु.र नंबर ५४/२०२५ भादवि कलम २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५(अ )१२५(ब) मो या का कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनास्थळी कोलाड सपोनि नितीन मोहिते यांनी भेट दिली. पुढील तपास गायकवाड करीत आहेत.

MORE NEWS