खाटू श्याम बाबा आणि सावरीया सेठचं दर्शन करा, आता नांदेडहून फक्त ₹14,500 मध्ये! 🙏🚩
येत्या 19 ऑगस्ट 2026 पासून नांदेडहून निघतेय 7 दिवसांची भव्य धार्मिक यात्रा! 🚌✨
या यात्रेत तुम्हाला दर्शन घेता येणार आहे —
🙏 खाटू श्याम बाबा
🙏 सावरीया सेठ
🕉️ ओंकारेश्वर
🕉️ उज्जैन
🏰 चित्तौडगढ किल्ला
🙏 नाथद्वारा
🙏 सालासर बालाजी
🏰 जयपूर
🛕 बिर्ला मंदिर
📍 जंतर मंतर
🙏 पुष्कर
🚍 AC Luxury Sleeper Travel
💰 प्रति व्यक्ती फक्त ₹14,500
यामध्ये मिळणार आहे:
☕ सकाळी चहा-बिस्किट
🍽️ दिवसातून दोन वेळचं जेवण
🙏 सर्व प्रमुख ठिकाणांचं दर्शन
🚌 आरामदायी प्रवास
धार्मिक श्रद्धा, सुंदर ठिकाणं आणि अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी गिरीयात्रा कंपनी, नांदेड सोबत आजच आपली सीट बुक करा! 🚩
#KhatuShyam #SalasarBalaji #sawriyaseth #RajasthanYatra #Yatra2026
Nanded, Nanded | Aug 21, 2026