भोकरदन: वडीगोद्री,मेहेगाव शेत शिवारात शेतजमीन मोजण्याच्या कारणावरून पोलीस व शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची,40 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल
आज दिनांक 9 सप्टेंबर 2020 वार बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात असलेल्या वडीगोद्री मेहेगाव शेत शिवारामध्ये 7 सप्टेंबर 2026 रोजी शेतजमीन मोजण्याचे आदेश कोर्टाने दिले होते या देशावरून त्या ठिकाणी पारध पोलीस ठाण्याची टीम आली त्यावेळी पोलिसांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली यात 40 शेतकऱ्यांविरोधात फिर्यादी संतोष जाधव यांच्याकडे देऊन गुन्हा दाखल करण्यात आला.