रामटेक: रामटेक शहरात बकरी ईद बंदोबस्त यशस्वीरित्या आणि शांततेत पडला पार
Ramtek, Nagpur | May 28, 2026 रामटेक शहरात बकरी ईद निमित्त पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये रामटेक उपविभागात एक पेट्रोलिंग पथक नेमण्यात आले होते. तसेच विशेष ठिकाणी फिक्स पॉईंट देखील लावण्यात आले होते.