Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

समुद्रपूर: रासा येथे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत वाघाचा गायीवर हल्ल्यात गाय जखमी:शेतकऱ्याने हातात काठी घेऊन वाघाला हाकलून लावले

Samudrapur, Wardha | Jan 27, 2026
रासा येथे शेतातील गोठ्याबारेह बांधून असलेल्या गायीवर वाघाने शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत हल्ला चढविला शेतकऱ्याने आरडाओरडा केला असता वाघा गायीला जखमी करून पळून गेला.प्राप्त रासा येथील शेतकरी शेषराव घुमे यांनी २६ जानेवारीला रात्री आपले दोन बैल व एक गाय शेतातील गोठ्यात बांधून ते घराकडे आले आज पहाटे ५ वाजताच्या सुमार शेतकरी जनावरे सोडण्यासाठी शेतात गेले गाय बाहेर काढून ते बैल काढण्यासाठी गोठ्यात गेले असता बाहेर बांधून असलेल्या गायीवर वाघाने हल्ला चढवून जखमी केले.
समुद्रपूर: रासा येथे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत वाघाचा गायीवर हल्ल्यात गाय जखमी:शेतकऱ्याने हातात काठी घेऊन वाघाला हाकलून लावले - Samudrapur News