नरखेड: नरखेड पोलीस ठाण्यात 40 आरोपीची घेण्यात आली परेड
Narkhed, Nagpur | May 17, 2026 पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात नरखेड पोलीस ठाण्यात 40 आरोपींची परेड घेण्यात आली. यामध्ये कुख्यात आरोपींचा समावेश होता. यादरम्यान या आरोपींना पोलिसां तर्फे शांत राहण्याची सक्त ताकीद देण्यात आली. यावेळी अवैध धंदे करणारे तसेच इतर आरोपी उपस्थित होते.