अंबड: नीरा नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या झिरपी येथील तरुणाच्या शोधासाठी व मदतीसाठी आमदार कुचे यांनी अधिवेशनात विचारला प्रश
Ambad, Jalna | Jul 2, 2025 बदनापूर- अंबड विधानसभा मतदारसंघातील अंबड तालुक्यातील झिरपी येथील आई-वडिलांना एकुलता एक असलेला १७ वर्षीय वारकरी नवयुवक आकाश उर्फ गोविंद कल्याण फुके याचे आळंदी ते पंढरपूर पायी चालत असताना मंगळवार दिनांक एक जुलै 2025 रोजी नीरा नदी काठावर पाय धुत असताना नवयुवक वारकरी पाय घसरून सकाळी सहा वाजता नदीमध्ये पडला, या वारकऱ्याचा अजून कुठलाही शोध