अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ सिकलसेल आजाराबाबत जागरूकता हीच सुरक्षिततेची पहिली पायरी आहे. वेळेत तपासणी केल्यास योग्य उपचार व काळजी घेणे शक्य होते. जाणून घ्या, तपासणी करून घ्या आणि निरोगी भविष्यासाठी पुढाकार घ्या. #SickleCell #HealthAwareness #PublicHealth #CheckYourHealth #HealthyFuture #RepublicDay2026