डहाणू: CPMच्या स्मार्ट मीटर आंदोलनानंतर मुंबई अहमदाबाद महामार्ग वाहतूक सुरळीत
Dahanu, Palghar | Sep 10, 2026 मुंबई अहमदाबाद महामार्गावर CPM च्या स्मार्ट मीटर विरोधी आंदोलनामुळे अडीच तास वाहतूक रोखली गेली होती. महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.