जालना: राजुर चौफुली रोडवर मोठ-मोठे खड्डे,रोडची दुरुस्ती करण्याची मागणी.
Jalna, Jalna | Aug 8, 2026 जालना शहरातील राजुर चौफुली रोडची दुरावस्था झालेली आहे.वाहनधारकांना दररोज अडचणीचा सामना करावा लागत आहे.काही दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी यांच्यासह जालना शहरातील लोकप्रतिनिधींनी पीडब्ल्यूडी चे अधिकारी यांना सोबत घेऊन या या रोडची पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे सूचना दिले होते. मात्र त्यानंतर ही परिस्थिती 'जैसे थे'सारखी आहे. इथे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे झाल्याने नेहमी अपघात होत आहे. तसेच वाहनाबरोबर वाहन धारकाच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रोडची दुरुस्ती करण