Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: ग्रामपंचायत शितलवाडी अंतर्गत आनंदनगर येथील मुख्य सिमेंट रस्त्याची हालत खराब

Ramtek, Nagpur | May 16, 2026
ग्रामपंचायत शितलवाडी अंतर्गत छोरिया लेआउट मधील आनंदनगर मधील डॉ. वनवे यांच्या दवाखान्यापासून ते शितलवाडी टी पॉइंट ते मौदा मार्गाला जोडणारा सिमेंट मार्ग जागोजागी पूर्णतः उखडलेला आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यात पाणी जमा असते.तर कित्येक ठिकाणी मार्गावरील लोखंडी सळाखी या बाहेर निघालेल्या स्थितीत आहेत.