इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली व्यक्त केली नाही, असा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि ३ मार्च रोजी दुपारी चार वाजता केला आहे. निवडणुका जिंकून फक्त पैसे कमावणे हेच सत्ताधाऱ्यांचे उद्दिष्ट असल्याचा घणाघात त्यांनी केला. “जनता आणि पुढारी भिकारचोट असल्याने देशही भिकारचोट बनला,” असे वक्तव्य करत त्यांनी संताप व्यक्त केला.