कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम च्या गुन्ह्यातील आरोपीला अटक
नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या अंतर्गत पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे अवैधरित्या गोवंश जनावराची कत्तली कामे तस्करी करणाऱ्या टोळीचा प्रमुख तसेच सदस्य अशा एकूण 12 आरोपी त्यांच्या टोळी विरुद्ध कारवाई करण्यात आली सदर टोळीचा प्रमुख आरोपी नामे मोहम्मद नासिर मोहम्मद शफी कुरेशी यास अटक करण्यात आले