नाशिक: नॅशनल हायवेच्या नुसार 50 मीटर रस्ता मोकळा करायचा आहे मंत्री गिरीश महाजन यांचे नासिक येथे प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिय
Nashik, Nashik | Nov 5, 2025 आता नाशिक त्रंबकेश्वर रस्त्याचे पाहणी केली गेल्या वर्षी रुंदीकरण होऊ शकली नाही मोठी ट्राफिक या रस्त्यावर होत आहे नॅशनल हायवेच्यानुसार 50 मीटर मोका रस्ता करायचा आहे नियमानुसार काढली पाहिजे गावकरी आग्रह करत आहे घर आहे दुकान आहे पानांची संख्या वाढली आहे कुंभ दीड वर्षांवर आला आहे पन्नास मीटर रस्ता होता त्यानुसार अनेक घरे काढावे लागणार आहे 23 ते 30 मीटर पर्यंत ही अशी त्यांची मागणी आचारसंहिता लागली आहे किती पदरी रस्ता करावा असा प्रश्न आहे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलणार आहे उद्या याबाबत न