Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

वाशिम: पोलीस भरती साठी विद्यार्थ्यांनी केली स्वतः क्रीडांगणाची साफसफाई

Washim, Washim | Nov 19, 2025
शिरपूर येथे तरुणांना खेळण्यासाठी तसेच विविध व्यायाम प्रकार करता यावे या उद्देशाने क्रीडांगणासाठी राखीव जागा ठेवण्यात आली असून या क्रीडांगणासाठी आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असला तरी हे क्रीडांगण अजूनही चांगल्या अवस्थेत नाही सध्या पोलीस भरतीची जाहिरात निघाल्याने गावातील विद्यार्थ्यांनी या भरतीच्या तयारीसाठी स्वतः सदर क्रीडांगण स्वच्छ केले आहे.

MORE NEWS

लॉज च्या छतावरून पडून एकाचा मृत्यू, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

लॉज च्या छतावरून पडून एकाचा मृत्यू, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

Washim, Washim | Jun 10, 2026

🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️

💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते.

📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨

🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.

 "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" 

#washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia

🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️ 💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते. 📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. 🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨ 🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते. "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" #washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia

Washim, Maharashtra | Jun 9, 2026