भिवापूर: अविनाश चिमूरकर यांनी पक्षविरोधी काम केल्याने त्याचे केले निष्कासन
भिवापूर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान पक्ष विरोधी कार्य केल्यामुळे याबाबतच्या तक्रारी सातत्याने प्राप्त झाल्यामुळे जिल्हा महामंत्री भाजपा या पदावर कार्यरत असलेले अविनाश चिमूरकर यांना जिल्हाध्यक्ष भाजपा आनंदराव राऊत यांनी निष्कर्षित करण्याचे आदेश काढण्यात आले असून याबाबतचे पत्र आज दिनांक 10 जूनला प्रसिद्धी माध्यमात प्राप्त झाले असून भाजपा पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ व्यक्त करण्यात येत आहे