Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद

Kalameshwar, Nagpur | May 30, 2026
दिनांक 27 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्हा अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत आरोपी संदीप दिवाकर निहारे व 26 वर्ष हा मोजा कळमेश्वर शुभारंभ हॉलच्या मागे सार्वजनिक ठिकाणी आमले पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आला