कळमेश्वर: विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तांची अफाट गर्दी
आज रविवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी पाच वाजता पासून विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे श्रीहरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांनी अफाट गर्दी केली. ही गर्दी रात्री 11 वाजेपर्यंत बघायला मिळाली. दूरच दूरदर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या.