Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: मंगळवारी वॉर्ड रामटेक येथील जीर्ण घर पडले शेजारच्या घरावर ; थोडक्यात बचावले शेजारी

Ramtek, Nagpur | Jun 12, 2026
रामटेक शहरातील मंगळवारी वॉर्डातील एक जीर्ण घराची उंच भिंत शेजारी राहणाऱ्या हर्षवर्धन अंबादे यांच्या घरावर पडली. ही घटना शुक्रवार दि. 12 जून ला सकाळी 6 वा च्या सुमारास घडली. अंबादे कुटुंब सकाळी उठलेले असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र अंबादे यांच्या घराचे बरेच नुकसान झाले आहे.
रामटेक: मंगळवारी वॉर्ड रामटेक येथील जीर्ण घर पडले शेजारच्या घरावर ; थोडक्यात बचावले शेजारी - Ramtek News