देवळी: वर्धा जिल्ह्यात महायुतीचा विजय संकल्प मेळावा उत्साहात पार पडला
Deoli, Wardha | Oct 14, 2026 वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा विजय संकल्प मेळावा पार पडला. सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या मेळाव्यात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर प्रमुख पाहुणे होते. घटक पक्षांनी एकजूट दर्शवून संघटनात्मक कामगिरी वाढवण्यावर भर दिला.