कोरपना: असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
कोरपणा नाकोडा गावांसाठी आणि भारतीय जनता पक्षांसाठी ऐतिहासिक आहे आज दोन नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान नको तिथं अनेक लोकांची भारतीय जनता पक्षात भाजपमध्ये प्रवेश करून एक विचार एक संस्कार आणि एक राष्ट्राने प्रवास स्वतःला जोडला आहेत पक्ष बदलणे म्हणजेच ध्वज बदलले तर तो विचारांचा स्वीकार असतो भारतीय जनता पक्षांच्या कार्य संघात सामील होतात तेव्हा तुम्ही फक्त एक पक्षात नाही तर राष्ट्र आणि विकासाच्या प्रवासात सहभागी असल्याचे प्रतिपादन युवा किशोर जोरगेवार आमदार