अंबड: जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण काळे पाटील उदया चिकलठाणा विमानतळावर पोहचणार
Ambad, Jalna | Mar 5, 2026 जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण काळे पाटील हे उद्या सकाळी आठ वाजता छत्रपती संभाजी नगर येथील चिकलठाणा विमानतळावर पोहचणार असल्याची माहिती डॉ कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालया कडून देण्यात आली आहे.