🚨 पुण्यात 21 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणाने शहर हादरले!
मैत्रीचा विश्वास संपादन करून पीजी रूममध्ये बोलावले, धमकावून वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप. पीडितेच्या तक्रारीनंतर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे.
अशा घटनांवर कठोर कारवाई आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक आहेत.
👉 या प्रकरणाबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
📲 अधिक अपडेट्ससाठी @timesofmaharashtra ला Follow करा.
#PuneNews #BreakingNews #MaharashtraNews #PuneCrime #CrimeNews #WomenSafety #Justice #MarathiNews #LatestNews #PunePolice #Maharashtra #NewsUpdate #ViralNews #IndiaNews #TimesOfMaharashtra #Marathi #TrendingNews #SocialAwareness #News #Pune
🚨 पुण्यात 21 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणाने शहर हादरले!
मैत्रीचा विश्वास संपादन करून पीजी रूममध्ये बोलावले, धमकावून वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप. पीडितेच्या तक्रारीनंतर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे.
अशा घटनांवर कठोर कारवाई आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक आहेत.
👉 या प्रकरणाबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
📲 अधिक अपडेट्ससाठी @timesofmaharashtra ला Follow करा.
#PuneNews #BreakingNews #MaharashtraNews #PuneCrime #CrimeNews #WomenSafety #Justice #MarathiNews #LatestNews #PunePolice #Maharashtra #NewsUpdate #ViralNews #IndiaNews #TimesOfMaharashtra #Marathi #TrendingNews #SocialAwareness #News #Pune - Pune City News