Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Politics

अलिबाग: वाडगाव ग्रामपंचायत मध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधीचे वाटप

Alibag, Raigad | Dec 3, 2025
ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव येथे 3डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व पात्र दिव्यांग बांधवांना 5 टक्के दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान दिव्यांग व्यक्तींना आवश्यक त्या सुविधा, योजना आणि सरकारी लाभांची माहिती देण्यात आली. या वेळी डॉ. वैभव भगत व डॉ. रश्मी भगत,वाडगाव सरपंच सारिका पवार,उप सरपंच जयेंद्र भगत,सरिता भगत,ग्रामपंचायत अधिकारी रीना वर्तक,सर्व सदस्य, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.