राज्यात दुष्काळ, जालन्यात भाजपच्या माजी आमदारांवर पैशांची उधळण! कैलाश गोरंट्याल यांचा VIDEO चर्चेत
दिल्लीतील प्रस्तावित ‘तिरंगा यात्रा’ पुन्हा चर्चेत आली आहे. अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसवर स्वाक्षरी केली आहे. या नोटीसमध्ये कनॉट प्लेस परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
नोटिसीनुसार, प्रस्तावित तिरंगा यात्रेला एनडीएमसीकडून परवानगी मिळालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, निर्बंधांचे उल्लंघन करून मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
या नोटीसमुळे तिरंगा यात्रेच्या आयोजनाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, संबंधित प्रशासनाकडून पुढे काय निर्णय घेतला जातो आणि आयोजकांची भूमिका काय असते, याकडे लक्ष लागले आहे.
🚨 अभिजीत दीपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस!
🇮🇳 ‘तिरंगा यात्रे’ला परवानग
Pune City, Pune | Oct 16, 2026