अंबड: रोहिलागड येथील वारकरी रामेश्वर पाटील यांचे नातेपुते पाटी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Ambad, Jalna | Jul 1, 2025 रोहिलागड येथील वारकरी रामेश्वर लिंबाजी पाटील यांचे नातेपुते पाटी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन* शोकाकुल वातावरणात रोहिलागड येथील स्मशान भूमीत अंतिम निरोप मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर लिंबाजी पाटील (वय ५५) हे वारकरी संप्रदायातील निष्ठावान भक्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी जाणाऱ्या माऊलीच्या दिंडीत नियमितपणे सहभागी होत असत. यंदाही पंढरपूरच्या दिशेने दिंडीत सहभागी होऊन ते मार्गस्थ होते. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नातेपुते पाटी