मदन भाऊ पाटील युवा मंचने सालाबादप्रमाणे कर्तव्यातील पोलिसांना पुरवले जेवण
Miraj, Sangli | Sep 18, 2024 श्रीमती जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बंधू भगिनींना जेवण पुरवण्यात आलं आपलं कर्तव्य बजावत असताना या पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणासाठी वेळ मिळत नसल्याने स्वर्गीय मदन पाटील यांच्या संकल्पनेतून ही सेवा पुढे आली.ती आज तगायत अव्याहतपणे सुरू ठेवण्यात आली आहे .यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील प्रकाश मुळके माजी जिल्हाध्यक्ष अजित सूर्यवंशी उदय पाटील कार्याध्यक्ष शितल लोंढे मयूर बांगर हाजी तोफिक बिडी वाले अमोल झांबरे नितीन भगत अवधूत गवळी भरत खवाटे प्रकाश बरडोल आदी पदाधिकारी उपस्थित होते .