नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल ग्रँड समोर चालत्या बसच्या खालून निघाला धूर सुदैवाने जीवितहानी नाही
Nashik, Nashik | Nov 5, 2025 मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल इंडियन समोर चालत्या बसच्या खालून धून बोलू लागल्याने चालकाने प्रसंगावधान दाखल बस रस्त्याच्या कडेला नाव सर्वप्रथम खाली उतरवले व तात्काळ अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशामनदादांनी पाण्याच्या सहाय्याने धोनीने रस्त्याला भागावर फवारणी करून दूर शांत केला सुदैवाने आज कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झाली नाही मात्र दुसऱ्या बसणे पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले