देवरी: शिरपूरमध्ये ट्रेलर उलटला; चालक गंभीर जखमी, वाहतूक नियंत्रणासाठी आवाहन
Deori, Gondia | Nov 9, 2026 शिरपूर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रेलर उलटला. चालक परमजीत सिंग सिन्हा गंभीर जखमी. ठिकाणी अवजड वाहनांचे अनियमित पार्किंग मोठा धोका निर्माण करीत आहे. रहिवाशांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.