सेनगाव: म्हाळशीतील शेतकऱ्याच्या आगीत 4 म्हशी व शेतीचे मोठे नुकसान; तातडीने मदतीसाठी मागणी
म्हाळशी येथील शेतकरी प्रवीण भुक्तर यांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत 4 म्हशी, 8 शेळ्या, पाळीव कुत्रा आणि शेतीची अवजारे जलून खाक झाली. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या कुटुंबाला भेट देत तहसीलदारांकडून तातडीची शासकीय मदत मागितली आहे.