Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

जिल्हा रुग्णालय बीड येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा

741 views | Beed, Maharashtra | Mar 24, 2026
जिल्हा रुग्णालय बीड येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा आज जागतिक क्षयरोग दिना निमित्त जिल्हा रुग्णालय बीड येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रांगोळीचे निरीक्षण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडळ सर सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रौफ सर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माने सर,डॉ.तांदळे सर डॉ. घुगे मॅडम सोनवणे सर यांनी निरीक्षण करून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक निवडून पारितोषिक देण्यात आले.
जिल्हा रुग्णालय बीड येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा - Beed News