मालेगाव: वाशिममध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमात संगीत-संगम आणि कथ्थक नृत्याची मेजवानी
वाशिममध्ये मंत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमात सुरेल संगीत आणि कथ्थक नृत्याचा सुंदर संगम पाहायला मिळाला. संगीत आणि नृत्याच्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.