Public App Logo
Jansamasya
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live

कुही: खापरी फाटा शिवारात अवैधरित्या रेती वाहतूक करणारे 2 टिप्पर पाचगाव पोलीसांनी पकडले

Kuhi, Nagpur | Mar 30, 2026
पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या खापरी फाटा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता अवैधरित्या रेती वाहतूक करणारे 2 टिप्पर पकडल्याची घटना घडली. रेती व टिप्पर जप्त करण्यात आले असून 4 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कुही: खापरी फाटा शिवारात अवैधरित्या रेती वाहतूक करणारे 2 टिप्पर पाचगाव पोलीसांनी पकडले - Kuhi News