Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार डॉ राजीव पोतदार यांचा नामांकन अर्ज दाखल

Kalameshwar, Nagpur | Jun 1, 2026
नागपूर येथे महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार मा.डॉ. राजीवजी पोतदार साहेब यांनी नामांकन अर्ज दाखल केला. सोबत चंद्रशेखरजी बावणकुळे साहेब, मंत्री, महसूल व पालकमंत्री, नागपूर जिल्हा, मनोहरजी कुंभारे, जिल्हाध्यक्ष, काटोल जिल्हा, मा.आ.डॉ. आशिषजी देशमुख, आमदार, सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्र समवेत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते