कणकवली: नारायण राणे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या विरोधातील निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली. अर्जातील भ्रष्टाचार आरोपांसाठी आवश्यक तपशीलांचा अभाव हा याचिकेचा मुख्य ठरला.