Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जळगाव: जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण : भंगाळे गोल्ड यांची माहिती

Jalgaon, Jalgaon | Jun 10, 2026

MORE NEWS

स्मशानात जाईपर्यंत मीच, अरे आता..! मंत्री गिरीश महाजनांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर जिव्हारी लागणारी टीका, पहा नेमकं काय म्हणाले..

#girishmahajan #eknathkhadse #jalgaon #jalgaonlive

स्मशानात जाईपर्यंत मीच, अरे आता..! मंत्री गिरीश महाजनांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर जिव्हारी लागणारी टीका, पहा नेमकं काय म्हणाले.. #girishmahajan #eknathkhadse #jalgaon #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Jul 29, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर सुंदर, आकर्षक बनवण्यासाठी आता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून शहरातील विविध संस्थानी लावलेले जाहिराती बोर्ड स्वयंस्फूर्तीने काढून घेतले आहे.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर सुंदर, आकर्षक बनवण्यासाठी आता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून शहरातील विविध संस्थानी लावलेले जाहिराती बोर्ड स्वयंस्फूर्तीने काढून घेतले आहे. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Jul 29, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच रेल्वे परिसरातील भंगार चोरी आणि सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी भुसावळ पोलीस उपविभाग आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी संयुक्तपणे मोठे 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबविले. या धडक कारवाईत ६० हून अधिक सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली, तर २५ ते ३० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच रेल्वे परिसरातील भंगार चोरी आणि सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी भुसावळ पोलीस उपविभाग आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी संयुक्तपणे मोठे 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबविले. या धडक कारवाईत ६० हून अधिक सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली, तर २५ ते ३० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Jul 29, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज ।  गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील यावल येथील प्राचीन श्री महर्षी व्यास मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देशभरातून आलेल्या भाविकांनी श्री महर्षी व्यास यांचे दर्शन घेत पूजा-अर्चा करत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #yawal #vyasmandir

जळगाव लाईव्ह न्यूज । गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील यावल येथील प्राचीन श्री महर्षी व्यास मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देशभरातून आलेल्या भाविकांनी श्री महर्षी व्यास यांचे दर्शन घेत पूजा-अर्चा करत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #yawal #vyasmandir

Jalgaon, Jalgaon | Jul 29, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या वाहनातून प्रवास करत असताना त्यांना एका ट्रक चालकाच्या केबिनवर (टपावर) काही नागरिक बसून प्रवास करत असल्याचे आढळले. मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ त्यांचे वाहन थांबवत टपावर बसलेल्या संबंधितांना तसेच ट्रक चालकाला खडसावले.

#jalgaon #jalgaonlivenews #girishmahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या वाहनातून प्रवास करत असताना त्यांना एका ट्रक चालकाच्या केबिनवर (टपावर) काही नागरिक बसून प्रवास करत असल्याचे आढळले. मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ त्यांचे वाहन थांबवत टपावर बसलेल्या संबंधितांना तसेच ट्रक चालकाला खडसावले. #jalgaon #jalgaonlivenews #girishmahajan

Jalgaon, Jalgaon | Jul 29, 2026

जळगाव: जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण : भंगाळे गोल्ड यांची माहिती - Jalgaon News