जळगाव लाईव्ह न्यूज । गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील यावल येथील प्राचीन श्री महर्षी व्यास मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देशभरातून आलेल्या भाविकांनी श्री महर्षी व्यास यांचे दर्शन घेत पूजा-अर्चा करत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #yawal #vyasmandir
जळगाव लाईव्ह न्यूज । गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील यावल येथील प्राचीन श्री महर्षी व्यास मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देशभरातून आलेल्या भाविकांनी श्री महर्षी व्यास यांचे दर्शन घेत पूजा-अर्चा करत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #yawal #vyasmandir - Jalgaon News