अंबड: सरकारने गोरगरिबांच्या भावनेशी खेळू नयेमराठा आंदोलन मनोज पा जरांगे यांची प्रक्रिया
Ambad, Jalna | Feb 26, 2026 सरकारने गोरगरिबांच्या भावनेशी खेळू नये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... मला सरकार - मंत्री गरजेचे नाही, मला माझा समाज गरजेचा आहे: जरांगे जाणूनबुजन मराठा समाजची पिळवणूक करण्याचं काम सुरू आहे: जरांगे