पंढरपूर: रांजणीमध्ये मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद व भव्य विद्यार्थ्यांची रॅली
रांजणी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून व्यापारी, नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. शालेय विद्यार्थ्यांची रॅली शासनाकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.