Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कळमेश्वर: छत्रपती शिवाजी महाराज चौक कळमेश्वर येथे आमदार यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Kalameshwar, Nagpur | Jun 21, 2026
आज दिनांक 21 जून 2026 रोजी 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळमेश्वर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग घेत योगाभ्यास केला. यंदाच्या “Yoga for Healthy Ageing” या संकल्पनेला साकार करत निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
कळमेश्वर: छत्रपती शिवाजी महाराज चौक कळमेश्वर येथे आमदार यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा - Kalameshwar News