हिंगोली: लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत रंगली खास दिवाळी
हिंगोलीच्या लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन दिवाळीमध्ये स्नेहभोजन आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. उपचारांसोबत माणुसकी दाखवणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.