भिवापूर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीतील नांदुरा जिल्ह्यात
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अतर्गत नांदुरा जिल्हा परिषद बुलढाणा येथील ग्राम पंचायतीचे मुल्याकन करण्याकरीता पंचायत समिती भिवापूर गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनात आज दि. १० मे रोजी दुपारी दौऱ्यावर रवाना झाली आहे. बुलढाणा येथील ग्राम पंचायतीचे मुल्याकन ही भिवापूर पंचायत समितीची टिम करणार आहे. या टिमसोबत गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, विस्तर अधिकारी आनंदराव लोलुसरे उपस्थित होते