Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: स्व. किंमतकर सभागृह रामटेक येथे काँग्रेस तर्फे SIR संबंधित बीएलए पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर संपन्न

Ramtek, Nagpur | Apr 22, 2026
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक याद्यांसाठी सुरू केलेल्या SIR या प्रक्रियेत मतदार यादीत कोणताही घोळ होऊ नये तसेच चुकीचे नाव मतदार यादीत राहू नये आणि आवश्यक नावे वगळले जाऊ नये याकरता रामटेक विधानसभा काँग्रेस तर्फे बुधवार दिनांक 22 एप्रिलला स्व. घनश्यामराव किंमतकर सभागृह रामटेक येथे एक दिवसीय पदाधिकारी, कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.
रामटेक: स्व. किंमतकर सभागृह रामटेक येथे काँग्रेस तर्फे SIR संबंधित बीएलए पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर संपन्न - Ramtek News