कुही: पाचगाव शिवारात अनियंत्रित ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने 6 प्रवासी गंभीर जखमी
Kuhi, Nagpur | Mar 27, 2026 चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेली ट्रॅव्हल्स आधी दुभाजकावर आणि नंतर रस्त्यावर पलटी झाल्याने 6 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना उमरेड-नागपूर महामार्गावरील पाचगाव शिवारात घडली.वाहनचालक विरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पाचगाव पोलीस करीत आहेत