Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Kalpanachawla
Bipinrawat

मुंबई व ठाण्यात विधानसभा मतदार निहाय शिधावाटप कार्यालय - मंत्री छगन भुजबळ

आज दिनांक 23 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई व ठाण्यात विधानसभा मतदार निहाय शिधावाटप कार्यालय पुनर्रचना केली जाणार असल्याची माहिती दिली असून असून यामध्ये 51 नवीन शिधावाटप कार्यालय निर्माण होतील अशी माहिती यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.